चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे. लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ) ची सत्ता ही जाईल, असेही भाकीत त्यांनी केले आहे.
...तर महाडिक गटाचे 'गोकुळ'वरील वर्चस्व संपेल : महादेवराव महाडिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:56 IST