शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: किरणोत्सवामध्ये अडथळा ठरणारे दोन खांब पुन्हा तेथेच, बदल करण्यास पुरातत्व खात्याचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:29 IST

तेंव्हा होकार आता नकार..!

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या गरुड मंडपाच्या दोन खांबांचा गेली कित्येक वर्षे अंबाबाईच्या किरणोत्सवात अडथळा येत आहे. समोरचे हे दोन खांब फक्त एक एक फुटाने सरकवल्यास पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होऊन सात दिवसांचा सोहळा होणार आहे.

अनायसे ही बदलाची संधी मिळालेली असताना पुरातत्व खात्याकडून मात्र त्यासाठी नकारघंटा दिली जात आहे. आज मंगळवारी हे दोन खांब बसवले जाणार आहेत. पण जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले तर बदल होऊ शकतो.श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे खांब मागील आठवड्यापासून बसवले जात आहेत. अगदी समाेरच्या बाजूला असलेले दोन खांब कायमच अंबाबाईच्या किरणोत्सवात अडथळा ठरायचे. मात्र मागील दोन वर्षांपासून गरुड मंडप नसल्याने अंबाबाईचे वर्षातून दोन वेळा होणारे किरणोत्सव सात दिवस आणि प्रखर सूर्यकिरणांसह झाले.

हा बदल लक्षात आल्यानंतर काही जणांनी देवस्थान समितीला दोन्ही खांब एक एक फुटांनी सरकवण्याचा सल्ला दिला होता. पण प्रत्यक्ष खांब बसविण्याची वेळ आली तेंव्हा मात्र पुरातत्व खात्याने नकारघंटा वाजवत खांब तिथेच बसविण्याचा हट्ट धरला आहे.

तेंव्हा होकार आता नकार..!दोन खांब फक्त एक एक फुटांनी मागे सरकवायचे आहेत. त्यामुळे गरुड मंडपाच्या रचनेत कोणताही बदल होणार नाही. याआधी समितीनेदेखील हा विषय पुरातत्व खात्याला सांगून खांब फुटाने सरकवण्यास सांगितले होते, त्यांनीदेखील होकार दिला होता. पण आता नकार दिल्याचे समितीकडून समजले.