शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Kolhapur: तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी घेतली १५ हजारांची लाच, भूमी अभिलेख अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

By उद्धव गोडसे | Updated: January 2, 2024 17:19 IST

तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी घेतली लाच

कोल्हापूर : तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेणारा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. जाधव याच्या वाहनावरील चालक उदय शेळके यालाही या गुन्ह्यात अटक झाली. सोन्या मारुती चौकातील भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी (दि. २) दुपारी ही कारवाई झाली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केलेल्या व्यक्तीला त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी जिल्हा अधीक्षक सुनील जाधव यांनी लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत आर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर उपअधीक्षक सरदार नाळे यांनी मंगळवारी दुपारी सोन्या मारुती चौकातील भूमी अभिलेखच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना अधीक्षक जाधव आणि त्याच्या वाहनावरील चालक शेळके या दोघांना पथकाने रंगेहाथ अटक केली. वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग