शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपद महिलासाठी राखीव, शिरोळमध्ये नेतृत्वाचा कस लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:34 IST

शहरातील राजकारण हे गटातटाभोवतीच फिरत असल्याने सत्तेसाठी कायपण, असेच चित्र पालिका निवडणुकीत पहायला मिळणार

शिरोळ : अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेत्यांकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या स्नुषा सारिका माने, पंचायत समितीच्या माजी सदस्या योगिता कांबळे, रूपाली राजमाने, शिवानी कांबळे यांची नावे चर्चेत आली आहेत. नगराध्यक्ष पद महिलासाठी राखीव झाल्यामुळे अनेक इच्छुकांची गोची झाली आहे. मात्र शहरातील राजकारण हे गटातटाभोवतीच फिरत असल्याने सत्तेसाठी कायपण, असेच चित्र पालिका निवडणुकीत पहायला मिळणार आहे. नगरपालिकेच्या मागील पहिल्या निवडणुकीत सर्वसाधारण नगराध्यक्ष आरक्षणामुळे राजकीय चुरस पहायला मिळाली होती. पालिकेचे राजकारण माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील विरूध्द यादव गट असेच सध्यातरी दिसून येते. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर स्वाभिमानीची भूमिका काय असणार त्यावर देखील आघाड्यांचे चित्र अवलंबून राहणार आहे. तर महायुती व यड्रावकर गटाकडून आमदार डॉ. माने यांच्या स्नुषा यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळणार की गटाचे राजकारण होणार यावर देखील उमेदवाराची निवड अवलंबून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shirol mayoral post reserved for women; leadership skills crucial.

Web Summary : Shirol seeks a strong female candidate after reservation announcement. Names of Sarika Mane, Yogita Kamble, and others are discussed. Factionalism dominates politics, influencing alliances and candidate selection for the upcoming municipal elections.