शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

फोन आला; मी जीवनाला कंटाळलोय, आत्महत्या करतोय! अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:51 IST

तोपर्यत फोन करणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने विषाची बाटली पिऊन रिकामी केली होती.

कोल्हापूर : मी जीवनाला कंटाळलोय, विष पिऊन आत्महत्या करतोय, असा फोन महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आला, अन जवानांची पळापळ झाली, साळोखेनगरात एका वर्दीवरील फायरफायटर तातडीने जीवबा नाना पार्कमध्ये तातडीने पाठवला. तोपर्यत फोन करणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने विषाची बाटली पिऊन रिकामी केली होती. त्याला तातडीने सीपीआर रुग़्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.जीवबा नाना जाधव पार्कमधून दुपारी ४.५० वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात फोन आला, ‘मी विष पिऊन आत्महत्या करतोय’ असे सांगून संबधीत व्यक्तीने फोन बंद केला. फोन ऑपरेटर सुदेश पाटील यांनी, तत्परता दाखवत साळोखेनगर येथे एका वर्दीवर अग्निशमन दलाच्या गाडीवरील संदीप व्हनाळकर यांना फोन करुन माहिती दिली. व्हनाळकर, बाबूराव सनगर, सौरभ पाटील हे तातडीने जीवबा नाना पार्कमध्ये गेले. संबधीताचा फोन बंद असतानाही काही मिनीटातच त्याला शोधले.दरम्यान, संबधीत व्यक्तीने तळमजल्यातच विष प्राशन करुन शेजारी रिकामी बाटली ठेवली होती, त्याचे कुटुंब पहिल्या मजल्यावर असल्याने त्यांना घटनेची कल्पनाच नव्हती. अग्नीशमनची गाडी सायरन वाजवत दारात उभारल्यानंतर घटना कुटुंबांच्या लक्षात आली. जवानांनी तातडीने त्याला गाडीत घेऊन सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याने कौटुंबिक कारणांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. पण अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर