शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

येत्या निवडणुकीत जनताच खरी शिवसेना कोणाची हे दाखवेल : नीलम गोऱ्हे

By संदीप आडनाईक | Updated: September 29, 2022 19:41 IST

विरोधकांना रोज काही ना काही आरोप करण्याची सवय आहे, परंतु शिवसेना त्यांना पुरून उरली

कोल्हापूर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नेहमी सामान्य माणूस येतो, यावेळी सामान्य माणूसच शिवतीर्थावर येईल. येणाऱ्या निवडणुकीत सामान्य माणूसच खरी शिवसेना कोणाची हे दाखवून देईल असे मत शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नीलम गोऱ्हे यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.विरोधकांना रोज काही ना काही आरोप करण्याची सवय आहे, परंतु शिवसेना त्यांना पुरून उरली आहे, त्यावर अंतिम उत्तर जनताच निवडणुकीत देईल. त्यामुळे त्यांच्या फुटकळ प्रश्नांवर प्रतिक्रिया देणार नाही. बाळासाहेबांच्या सभेतही खांद्यावर बाळ घेऊन अनेक सामान्य माणसे, कार्यकर्ते, आणि पदाधिकारी येत होते, हे साऱ्यांनी पाहिले आहे. उद्धव साहेबांच्या सभेतही आणि आदित्य ठाकरेंच्या पुण्यातील दौऱ्यातही सामान्य माणूसच पुढे होता. यापुढेही सामान्य माणूसच शिवसेना सोडणार नसल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.शिवसेनेवर टीका नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर टीका केल्या आहेत. आताही जे बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांना स्वतःची प्रसिद्धी मिळवायची आहे. पण त्यांनी स्वतःचे काम दाखवावे, स्वतःचे प्रकल्प उभे करावेत, ते करण्याऐवजी ते दुसऱ्यांवर टीका करतात हे दुर्देवी आहे असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNeelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेना