शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वाघजाईच्या डोंगरावर चिता रचून जाळल्याच्या घटनेचे गुढ उकललं, घातपात नव्हे तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 17:00 IST

संशयाचा पडदा दूर झाला

प्रकाश पाटीलकोपार्डे : वाघजाई डोंगरावर गुरुवारी (दि.१८) रोजी सरण रचून अग्नी दिल्याचा प्रकार घडला होता. एका महिलेसह पाच अज्ञात व्यक्तींनी केलेल्या संशयास्पद प्रकारामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, या प्रकरणाचा संशय दूर झाला आहे. मंगळवार पेठ, कोल्हापूर येथील लाड चौकात राहणाऱ्या श्वान प्रेमी सुनीत शुक्ला यांचा कुत्र्याचे निधन झाले. त्याला आपल्या शेतात दहन केल्याचा खुलासा शुक्ला यांनी केला आहे. त्याचे व्हिडिओ दाखवल्याने या प्रकरणातील संशयाचा पडदा दूर झाला.गुरुवारी चार पाच लोकांना वाघजाई डोंगरावर कळबेंचा दरा नावाने असलेल्या परिसरात दुपारी सरण रचून जाळल्याची चर्चा कळंबे, भामटे गावात दबक्या आवाजात होती. येथे काही तरी अघटित घडले असावे असा संशय व चर्चेला उधाण आले होते. काही प्रतिनिधींनी जागेवर जाऊन पाहणी केली. कळंबे, भामटे गावात याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पन्हाळा पोलिसांनी चौकशीसाठी सातार्डे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला.यानंतर शुक्ला यांनी आपल्या लाडक्या कुत्र्याचे निधन झाल्याचे सांगत कोल्हापूर येथे स्मशानभूमीत कुठे सोय झाली नसल्याने वाघजाई डोंगरावर आम्ही शेत घेवून तेथे अंत्यसंस्कार व विधी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याचे व्हिडिओही दाखवल्याने याप्रकरणातील संशयाचा पडदा दूर झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर