शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Kolhapur: झूम प्रकल्पातील कचऱ्याचा डोंगर महिन्याभरात हटणार

By संदीप आडनाईक | Updated: December 29, 2023 18:33 IST

कोल्हापूर : कोल्हापूरातील घनकचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लागेल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी ...

कोल्हापूर : कोल्हापूरातील घनकचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लागेल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी सांगितले.१७४ पैकी १६० ऑटो टिप्पर कार्यरत असून ३० टिप्पर खरेदी करण्यात येतील. कसबा बावडा झूम प्रकल्पावरील जुना १,६७, ८७३ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १५ दिवसात वर्कऑर्डर देण्याची कार्यवाही होणार आहे. येथून सध्या ओला १४० आणि सुका ६० असा २०० टन कचरा उचलला जातो. दैनंदिन १८० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. यासाठी रिकार्ट या कंपनीसोबत २० वर्षासाठी करार होत असून महिन्याभरानंतर हा कचऱ्याचा डाेंगर झिरो होईल असे मुश्रीफ यांनी सांगितले.-परिवहन उपक्रमासाठी आलेल्या १०० ईबसेसच्या डेपोसाठी १८ कोटी, पॉवर सप्लायसाठी बुध्द गार्डन वर्कशॉपपर्यंत वीजपुरवठा, ३३ केव्हीए लाईन ट्रान्सफार्मर उभारणीसाठी १७ कोटीचे अंदाजपत्रक सादर केले आहे.-डीपीडीसी अनुदानातून महापालिकेस आजअखेर नगरोत्थान, दलितेतर, दलित वस्ती, मुलभूत योजनेतून आज अखेर २३९.३३ कोटींचा निधी मिळाला असून त्यातून एकुण २५४ कोटींची कामे प्रस्तावित आहेत.-राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून आलेल्या १६ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीतून टेंबलाई उड्डाण पूल, दाभोळकर कॉर्नरसह शहरातील विविध परिसरात एअर प्युरिफायर मशीन बसविण्यात येणार आहे.-जकात सुरु होती, तेव्हा आकृतीबंध केला होता, त्यानंतर आता नव्याने आकृतीबंध सादर करण्यात येईल.-बिंदू नामावलीसंदर्भात लवकरच प्रधान सचिवांसोबत चर्चा करण्यात येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर