शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-आक्षेपार्ह स्टेटस: 'त्या' तरुणाच्या वडिलांचे सभासदत्व केलं निलंबित, मुस्लिम समाजाचा महत्वाचा निर्णय

By विश्वास पाटील | Updated: June 12, 2023 17:56 IST

शांतता व सलोखा बिघडविल्या प्रकरणी समाजाची कारवाई

कागल : आक्षेपार्ह स्टेटस लावलेल्या कागल येथील त्या तरुणाच्या वडिलांचे कागल मुस्लिम जमीयतचे सभासदत्व एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. येथील मुस्लिम समाजाने बैठक घेऊन हा एकमुखी निर्णय घेतलेला आहे. शांतता व सलोखा बिघडविल्या प्रकरणी मुस्लिम समाजाने ही कारवाई केली.     कागलमधील तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस लावल्यानंतर काल कागलमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या तरुणाला ताब्यात घेतले, तसेच ठिकठिकाणी जमा होऊ लागलेल्या जमावाला पांगवले व परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

याप्रकरणी येथील मुस्लिम समाजाने कागल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली. यानंतर मुस्लिम समाजाने बैठक घेत संबंधित तरुणाच्या वडिलांचे सभासदत्व निलंबित करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.           मुस्लिम समाजाच्या बैठकीत झालेला हा निर्णय नोटीसद्वारे संबंधिताच्या वडिलांना कळविला. या नोटिसीमध्ये म्हटले आहे, आपल्या मुलाने लावलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कागल शहरात अशांतता निर्माण झाली. आपल्या दोन्हीही मुलांना सक्त ताकीद देऊन असे दुष्कृत्य परत होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या नोटीसमध्ये दिले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांच्या अशा चुकीच्या वागण्याने संपूर्ण समाज अडचणीत आला आहे.  इतर समाजाशी असलेले सलोख्याचे संबंध बिघडत आहेत, याकडेही लक्ष वेधले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलMuslimमुस्लीम