शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री छगन भुजबळांविरोधात कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक

By संदीप आडनाईक | Updated: December 19, 2023 18:05 IST

कोल्हापूर : "एक घास काऊचा, एक घास चिऊचा, छगन बाळा असे नाही वागायचं, हा आवाज मराठ्यांचा, भुजबळांचं करायचं काय? ...

कोल्हापूर : "एक घास काऊचा, एक घास चिऊचा, छगन बाळा असे नाही वागायचं, हा आवाज मराठ्यांचा, भुजबळांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय," अशा घोषणा देत सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी मंगळवारी दसरा चौक परिसरात मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध केला.भिवंडी-ठाणे येथे ओबीसी निर्धार मेळाव्यात रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांचा निवडणूकीत कार्यक्रम करावा असे वक्तव्य केले, त्यामुळे संतप्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेले ५२ दिवस ज्या ऐतिहासिक दसरा चौकातील ज्या मंडपामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे, तेथे आंदोलन केले.  महिला कार्यकर्त्या व रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी तसेच महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सिंग असोसिएशन, कोल्हापूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अशा घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला. यावेळी सकल मराठा समाजाचे ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, वसंतराव मुळीक, विजय देवणे, अमित अतिग्रे, प्रा. अनिल घाटगे, ॲड. सुरेश कुन्हाडे, दिलीप देसाई, सुभाष जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणChagan Bhujbalछगन भुजबळ