शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona restrictions : कर्नाटक प्रवेशासाठीचे निर्बंध शिथिल, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:22 IST

आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक राज्यात जाणे कठीण बनले होते

कोगनोळी : गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी ७२ तासाच्या आतील निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक करण्यात आला होता. घटती रुग्ण संख्या व कमी झालेला संसर्ग या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवालाची सक्ती रद्द केली आहे. 

परंतु राज्यात प्रवेश करण्यासाठी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.कर्नाटक राज्यातील संसर्ग वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच राज्य शासनाने खबरदारी घेतली आहे. इतर राज्यातून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी ७२ तासाच्या आतील निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक करण्यात आला होता. त्याच्या तपासणीसाठी आंतरराज्य सीमेवरती सुसज्ज तपासणी पथके तैनात केली होती. 

राज्यात प्रवेश करण्यासाठी अनेक प्रवाशांनी खुष्कीच्या मार्गाचा अवलंब केला. काही प्रवाशांनी बनावट आरटीपीसीआर अहवाल दाखवून राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवाशांना पोलिसांनी शिताफीने पकडून त्यांच्यावर कारवाईही केली.त्यामुळे लसीचे दोन डोस घेऊन सुद्धा आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक राज्यात जाणे कठीण बनले होते. दोन्ही राज्यातील सीमा भागातील लोकांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते. अशा प्रवाशांची अडचण आरटीपीसीआर सक्ती रद्द केल्याने दूर झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक