शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

धबधब्याखाली भिजताना आनंदाचे डोही, जिवावर बेतेल निष्काळजी अन् घाई

By संदीप आडनाईक | Updated: June 28, 2025 15:59 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. पावसाळ्यात असंख्य धबधबे ठाई ठाई पाहायला ...

संदीप आडनाईककोल्हापूर : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. पावसाळ्यात असंख्य धबधबे ठाई ठाई पाहायला मिळतात. या धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. उंच पाषाणावरून खाली कोसळणारा प्रपात आणि त्यातून तयार होणारा पांढरा फेस आणि या सर्वांमधून निर्माण होणारा आवाज हा सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकत आहे.यामुळे आता पर्यटकांची पावले आता अनेक धबधब्यांकडे वळत आहेत. पावसाळ्यातील हे उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहणे हे पर्यटकांसाठी नेहमीच एक अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र धबधब्याखाली आनंद लुटताना अतिघाई जिवावर बेतेल याचीही काळजी घेतली पाहिजे.जिल्ह्यातील आंबोली, रामतीर्थ, बर्की, राऊतवाडी, हसणे, माऊली कुंड, रामणवाडी, तोरस्करवाडी, कासारवाडी, कावळटेक, चंदगड येथील धबधब्यांच्या ठिकाणांना आता जत्रेचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात या कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेताना थोडी काळजी घेणेही आवश्यक आहे. शाहुवाडी तालुक्यातील कडवी धरण परिसरातही एकाहून एक सुंदर धबधबे, कोसळणारा पाऊस, दाट जंगल पाहण्याची संधी आहे.काय काळजी घ्यावी?

  • निसरडे दगड, सस्त्यावर चालताना काळजी घ्या
  • धबधब्याच्या प्रवाहात जाणे टाळा
  • पायार रबर सोल असलेले बूट, हातात छोटी काठी ठेवा
  • प्रथमोपचार किट ठेवा
  • लहानांसह जेष्ठांना एकटे सोडू नका
  • खोल पाण्यात जाऊ नका
  • काठांवर रील्स बनवू नका

जिल्ह्यातील धबधबे

 

  • चांदोली धरणाच्या थारोळ्याच्या धबधबा
  • कानधार डोह
  • मनोळी धबधबा,
  • पालेश्वर धबधबा
  • शिराळे तर्फ मलकापूर जवळ रिंगेवाडी धबधबा,
  • सोनुर्लेचा रंजन धबधबा
  • तापेरा-बर्की धबधबा
  • पडसाळी धबधबा
  • वाशीचा कापूरकडा धबधबा
  • गाधाडी धबधबा
  • पळसंबेचा रामलिंग धबधबा
  • तिसंगीचा तांदुळवाडी धबधबा
  • मौली कुंड धबधबा
  • राऊतवाडी धबधबा, राधानगरी
  • कासारवाडी धबधबा
  • रामनवाडी धबधबा, राधानगरी
  • तोरस्करवाडी धबधबा, दुबलेवाडी
  • तमाशाचा खडक धबधबा, फये,
  • रामतिर्थ धबधबा, आजरा
  • बाबा धबधबा, कुंभवडे
  • केगडवाडी धबधबा
  • नांगरतास धबधबा, आंबोली
  • धनगरमोला धबधबा, धनगरवाडी धरण
  • व्ह्यू पाॅईंट धबधबा, इसापूर रस्ता
  • पाॅप्युलर धबधबा, तिलारीनगर
  • ग्रीन व्हॅली धबधबा,तिलारीनगर
  • असला धबधबा, तिलारीनगर
  • तिलारी धबधबा,
  • तिलारीचा इरू क्लिक धबधबा
  • स्वप्नवेल रिसॉर्ट धबधबा
  • केर्ले धबधबा, आंबा
  • उजळाईवाडी धबधबा
  • गोकुळ शिरगाव नाला धबधबा
  • किटवाडचा धबधबा