शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एकत्र आणल्याने त्यांना वाईट वाटते, समरजित घाटगेंची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:33 IST

Local Body Election: तेथेच तुमचं चुकलं..

कागल : अकरा वर्षे राजकीय संघर्ष केल्यानंतर मी आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र आलो, आम्हा दोघांना मुख्यमंत्र्यांनी एकत्र आणले याचे विरोधकांना जास्त वाईट वाटते, अशी टीका शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली.कागल येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी मंत्री हसन मुश्रीफ अखिलेशसिंह घाटगे, बाबगोंड पाटील, आप्पासाहेब भोसले उपस्थित होते. यांनी स्वागत तर उमेदवार प्रवीण काळबर यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माने, रजिया मुजावर, बाळासाहेब माळी, शरीन नाईक, किरण लाड यांचीही भाषणे झाली. भय्या माने, शाहू साखरचे संचालक राजू पाटील, नवाज मुश्रीफ, असिफ मुल्ला, जावेद नाईक, इरफान मुजावर उपस्थित होते.तेथेच तुमचं चुकलं..मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘आम्ही ज्यांना पदे देऊन मोठे केले तेच आम्हाला आव्हान देत आहेत. बंडखोरी करून शत्रुगोटाशी संधान बांधून वर आम्हाला विचारीत आहेत, साहेब माझं काय चुकलं? आम्ही सांगूनही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तेथेच तुमचं चुकलं, एवढं लक्षात ठेवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Politics: Ghatge criticizes opponents for മുഖ്യമന്ത്രി uniting him, Mushrif.

Web Summary : Samarjit Ghatge criticized rivals for disliking his alliance with Hasan Mushrif, facilitated by the Chief Minister. Mushrif highlighted betrayal by those they empowered, emphasizing the mistake of filing independent nominations despite advice.