शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मिणचे खुर्द येथे कालवा फुटला, शेताला आलं तळ्याचे स्वरूप; पिकांचे मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 18:11 IST

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून काम पूर्ण केले. परिणामी ठिकठिकाणी कालवा फुटू लागला आहे. 

शिवाजी सावंत गारगोटी: भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस असलेला उजवा कालवा काल, शुक्रवारी मध्यरात्री फुटला. कालव्याचे पाणी शेतात घुसल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. यामुळे शेतीचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पाटबंधारे विभागाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. हा कालवा फुटणे हे नित्याचेच झाले आहे.दूधगंगा उजवा कालवा शाखा कूर ते मिणचे खुर्द पर्यंतच्या दुरुस्तीची व सफाईची कामे करण्यात आली आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून नियमाप्रमाणे होत नाही अशा तक्रारी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केल्या होत्या. पण पाटबंधारे विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष करून काम पूर्ण केले. परिणामी ठिकठिकाणी कालवा फुटू लागला आहे. हा कालवा फुटणे हे प्रत्येक वर्षी सुरु असते. पावसाळ्यात तर कालव्याचे काठ ढासळून नुकसान होत असते. दरवर्षी या कालव्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केले जातात. पण मजबुतीकरण आणि अस्तरीकरणाचा प्रश्न जैसे थे'च राहतो. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता चव्हाण, उपअभियंता अजिंक्य पाटील शाखा अभियंता तनुजा देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर