शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 11:50 IST

श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचे प्रथम अवतार असल्याने या जन्मकाळास विशेष महत्व

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज सुर्योदयी सकाळी 6.25 वाजता श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचे प्रथम अवतार असल्याने या जन्मकाळास विशेष महत्व आहे. दत्त देवस्थानच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.दत्त मंदिरात आज पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा झाली. परंपरे प्रमाणे सुर्योदयी सकाळी 6.25 वा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिलीपशास्त्री उपाध्ये यांनी पुराण वाचन केले. जन्मकाळ प्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबिर गुलाल व फुलांची मुक्तपणे उधळण केली. मानकरी मेघशाम  पुजारी यानी श्रींची विधिवत पूजा केली.ब्रम्हवृंदांनी पाळणा म्हटला आणि प्रार्थना केली. उपस्थित महिलांनी मोठ्या भक्तीने श्रींचा पाळणा जोजविला व मंगल आरतीने ओवाळले. यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात आले. श्री दत्त देव संस्थानच्या सहकार्याने प्रमोद पुजारी, मेघशाम पुजारी व परिवार यांनी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDatta Mandirदत्त मंदिर