शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पंचगंगेचा घाट खुलणार..हेरिटेज लुक येणार; २ कोटी २० लाखांचा निधी 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 8, 2023 18:12 IST

पालकमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे उदघाटन 

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक व धार्मिक, पौराणिक घटनांचा साक्षीदार असलेल्या जीवनदायिनी पंचगंगगा नदी घाटाचे सौंदर्य आता अधिक खुलणार आहे. नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेतून दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून येथे विकासकामे होणार असून शुक्रवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या विकासकामांचा नारळ फोडला. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी कोल्हापूरचा जयपूरच्या धर्तीवर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार करत पंचगंगा घाटावरील विकास व संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यावर  घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच अधिकारी उपस्थित होते.केसरकर म्हणाले. औद्योगिक आणि कृषी विकासाबरोबरच ऐतिहासिक जिल्हा म्हणून कोल्हापूरचा विकास आवश्यक आहे. राज्यासह देशभरातील प्रत्येक नागरिकाने कोल्हापूरला आले पाहिजे या दृष्टीने विकासावर भर दिला जात आहे. पंचगंगा घाट हे कोल्हापूरचे सौंदर्य आहे. त्यासोबतच जुना राजवाडा ते नवा राजवाडा मार्ग, अंबाबाई मंदिर परिसर विकासाची कामे टप्प्याटप्प्याने केली जातील. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या सहकार्याने शहराचा  विकास गतीने केला जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीDeepak Kesarkarदीपक केसरकर