शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर मानाच्या सासनकाठीचे आगमन, १२ एप्रिलला चैत्र यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:56 IST

जोतिबा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी जोतिबा डोंगर येथे हिम्मत बहाद्दर चव्हाण यांच्या मानाच्या सासनकाठीचे दिमाखात आगमन झाले. १२ एप्रिलला ...

जोतिबा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी जोतिबा डोंगर येथे हिम्मत बहाद्दर चव्हाण यांच्या मानाच्या सासनकाठीचे दिमाखात आगमन झाले. १२ एप्रिलला येथे चैत्र यात्रा होत आहे. या यात्रेत ज्या सासनकाठ्या सहभागी होत असतात, त्यात डोंगरावर प्रथम येण्याचा मान निगवे दुमाला येथील हिम्मत बहाद्दर चव्हाण यांच्या सासनकाठीला आहे.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा मंदिरामध्ये रविवारी पंचांग वाचन करण्यात आले. येथील संजय ठाकरे यांच्या हस्ते पंचांगाचे पूजन करून केरबा उपाध्ये यांनी ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत पंचांग वाचले. यानंतर कडुनिंबाचे वाटप करण्यात आले. दुपारी १२ वाजता निगवे दुमाला येथील हिम्मत बहाद्दर चव्हाण यांच्या मानाच्या सासनकाठीचे जोतिबा मंदिरात आगमन झाले. यावेळी पुजाऱ्यांच्या हस्ते सासनकाठीची विधिवत पूजा करून सदरेवर प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी रणजितसिह चव्हाण, संग्रामसिह चव्हाण यांच्यासह भाविक उपस्थित होते. दरम्यान, आज पहाटे चार वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाले. जोतिबाची दख्खनच्या राजाच्या स्वरूपातील अलंकारी बैठी पूजा बांधण्यात आली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा