शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

कोल्हापुरातील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात, चौघे गंभीर जखमी

By विश्वास पाटील | Updated: December 8, 2022 17:23 IST

कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चौघे जण गंभीर जखमी ...

कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चौघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात (सीपीआर) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी तरुणांची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मी टेकडी ते जवाहर साखर कारखाना रोडवर किर्लोस्कर आँईल इंजिन्सच्यासमोर सांगाव फाट्यानजीक मोटरसायकल व कारची धडक होऊन हा अपघात झाला. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली.

अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. सोनुकुमार व पंकजकुमार अशी दोघा जखमींची नावे समजली असून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. त्यांची नावे समजू शकली नाहीत. या अपघाताची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झालेली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात