शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापुरातील कागलमध्ये तणाव, पोलिसांनी तातडीने एकास घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 11:44 IST

संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कागल : येथील एका युवकाने आक्षेपार्ह स्टेटस आपल्या मोबाइलवर ठेवल्याने रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कागलमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या युवकाला ताब्यात घेतले, तसेच ठिकठिकाणी जमा होऊ लागलेल्या जमावाला पांगवले व परिस्थिती नियंत्रणात आणली.येथील बॅ. खर्डेकर चौकात काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते. तेथे या स्टेटसची माहिती समजली. ते स्टेटस विविध ग्रुपवर फिरत गेले. त्यानंतर तरुण मोठ्या संख्येने जमा होऊन घोषणा देऊ लागले. स्टेटस ठेवणाऱ्या युवकाच्या घराकडे हा जमाव जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले आणि जमावाला विविध मार्गांनी पांगविले. संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मुस्लीम जमीयतचे प्रमुख पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना, सकल मराठा समाज, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांना पोलिस ठाण्यात बोलावून पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी या प्रकाराबद्दल चर्चा केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागल