शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दहावी- बारावीच्या पुनर्परीक्षा मंगळवारपासून, हेल्पलाईन सुविधा; भरारी पथकांचे राहणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 18:25 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड यावेळेत प्रथम भाषेचा (मराठी विषय) पेपर होईल.

ठळक मुद्देदहावी- बारावीच्या पुनर्परीक्षा मंगळवारपासूनहेल्पलाईन सुविधा; भरारी पथकांचे राहणार लक्ष

कोल्हापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेला  मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड यावेळेत प्रथम भाषेचा (मराठी विषय) पेपर होईल.या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील दहावीसाठी ८१८० परीक्षार्थींनी, तर बारावीसाठी ८१६० परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. दि. ४ आॅगस्टपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने दहावीसाठी ३४ तर बारावीसाठी २५ केंद्रे निश्चित केली आहेत. परीक्षेदरम्यान या केंद्रांवर भरारी पथकांचे लक्ष राहणार आहे.कोल्हापूर शहरात बारावीच्या परिक्षेसाठी गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, डी. वाय. पाटील, न्यू कॉलेज तर दहावीसाठी राजारामपुरीतील तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल, दसरा चौकातील साई हायस्कूल व पेटाळा येथील न्यू हायस्कूल ही परीक्षा केंदे्र आहेत.

दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत बारावीचा उर्दु या विषयाचा पेपर घेतला जाणार आहे. दरम्यान, परीक्षा कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार अथवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी संबंधित हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

 

 

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर