शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात दहा नवे कोरोना रुग्ण, एकूण रुग्णंसख्या पोहोचली ६० वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 13:00 IST

सकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन यामुळे अनेकदा सर्दी आणि खोकल्याचा मोठा त्रास

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत नव्याने १० जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण सक्रिय रुग्णंसख्या ६० वर पोहोचली आहे. यातील १७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गेल्या महिन्यापासून हळूहळू कोरोनाची पुन्हा लागण सुरू झाली असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत निघाली आहे. गेल्या पंधरवड्यात तिघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यूही झाला आहे. गेल्या २४ तासांत नव्याने दहा जणांना लागण झाली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील पाच, करवीर तालुक्यातील तिघांचा आणि भुदरगड, हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.एकीकडे स्वाइन फ्लूची लागणही नागरिकांना होत असून खोकल्याचा अनेकांना त्रास सुरू झाला आहे. सकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन यामुळे अनेकदा सर्दी आणि खोकल्याचा मोठा त्रास सुरू असून आठवडाभर झाला तरी खोकला कमी येत नाही, अशी स्थिती आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा मास्क लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या