शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरे बंद...स्वामींची सेवा घरातूनच, समर्थ प्रकटदिन साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:43 IST

CoronaVirus Religious programme Kolhapur : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जप, स्वामी चरित्राचे वाचन, अभिषेक, आरती अशा विविध उपक्रमांनी बुधवारी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी यानिमित्त पालखी मिरवणूक, भजन किर्तन व धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले. तर साधकांना घरीच स्वामी सेवा करण्याची विनंती करण्यात आली होती.

ठळक मुद्देमंदिरे बंद...स्वामींची सेवा घरातूनच स्वामी समर्थ प्रकटदिन साधेपणाने साजरा

कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जप, स्वामी चरित्राचे वाचन, अभिषेक, आरती अशा विविध उपक्रमांनी बुधवारी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी यानिमित्त पालखी मिरवणूक, भजन किर्तन व धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले. तर साधकांना घरीच स्वामी सेवा करण्याची विनंती करण्यात आली होती.कोटीतीर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्रात दरवर्षी मोठी गर्दी असते. यंदा सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत स्वामींच्या मूर्तीवर मंत्रोक्त अभिषेक , पूजा अर्चा करण्यात आली. सकाळी आठ वाजता भूपाळी आरती, साडे दहा वाजता वाजता नैवेद्य, आरती, प्रसाद दाखवण्यात आला.येथे दिवसभर भाविक स्वामी चरित्राचे वाचन करत असतात, मात्र कोरोनामुळे केंद्र बंद असल्याने घरीच स्वामी सेवा करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे रोज नित्य सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांमार्फत पूजा करण्यात आली. रुईकर कॉलनीतील स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ प्रज्ञापूरी (काटकर महाराज प्रणित) च्यावतीनेही सकाळी अभिषेक व धार्मिक विधी करण्यात आले. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रकटकांड वाचन करण्यात आले. त्यानंतर पूजा व आरती करून प्रसाद वाटप झाले. यासह संभाजीनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात व विविध दत्त मंदिरात हा दिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर