शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

क्रांतिकारक चिमासाहेब यांचे कार्य तरुण पिढीला देणे गरजेचे : रणजित गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:20 IST

ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारणारे आद्य क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या कार्याचा तरुण पिढीला परिचय करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन नक्कीच पुढाकार घेईल, असे प्रतिपादन बार असोसिएशचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे यांनी केले.

ठळक मुद्देक्रांतिकारक चिमासाहेब यांचे कार्य तरुण पिढीला देणे गरजेचे : रणजित गावडेचिमासाहेब जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर : ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारणारे आद्य क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या कार्याचा तरुण पिढीला परिचय करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन नक्कीच पुढाकार घेईल, असे प्रतिपादन बार असोसिएशचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे यांनी केले.क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या १८९ व्या जयंतीदिनी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि जिल्हा बार असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात चिमासाहेब महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पद्माकर कापसे यांनी चिमासाहेब यांच्या क्रांतिकार्याचा उजाळा दिला.

संस्थेचे कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की यांनी क्रांतिकारकांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. गुरुप्रसाद माळकर यांनी चिमासाहेब यांच्यावर पुस्तिका प्रकाशन करण्यासाठी बार असोसिएशन सहकार्य करील, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर, मुसाभाई शेख, राहुल चौधरी, सतीश पोवार, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, प्रशांत बरगे, अनिल कोळेकर, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :historyइतिहासkolhapurकोल्हापूर