शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करा, प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 11:57 IST

दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करावी. कॉलेजमधील प्राध्यापकांनी खाजगी शिकवणी वर्ग बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनने (केप्टा) केली. या मागणीचे निवेदन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना दिले.

ठळक मुद्देदुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करा, प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनची मागणी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदन

कोल्हापूर : दुहेरी प्राध्यापकांवर १५ दिवसांत कारवाई करावी. कॉलेजमधील प्राध्यापकांनी खाजगी शिकवणी वर्ग बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनने (केप्टा) केली. या मागणीचे निवेदन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना दिले.कॉलेजमधील प्राध्यापक हे कोल्हापूर शहरामध्ये बेकायदेशीररीत्या खाजगी शिकवणी वर्ग घेत आहेत. शाश्वत पगाराची सरकारी नोकरी असतानादेखील काही प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक गुणांचे आमिष दाखवून, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती करत आहेत. या दुहेरी प्राध्यापकांवर सक्त कारवाई करावी, अशी मागणी असोसिएशनने या निवेदनाद्वारे केली आहे.

या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देसाई, उपाध्यक्ष अतुल निंगुरे, संजय यादव, उल्हास मुणसे, संजय वराळे, रंगराव जाधव, संजय देसाई, कोल्हापूर जिल्हा भगिनी क्लासेस टिचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा संगीता स्वामी, भारती आरगे, मधुरा देसाई, उदय शिपेकर, विवेक हिरवडेकर, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर