शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नशिल्या अमली पदार्थांविरोधात कारवाई करा: कोल्हापूर जनशक्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:10 IST

कोल्हापूर शहरात उत्तेजक अमली पदार्थांचा शिरकाव झाला आहे. असे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती, लॉज, औषध दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देनशिल्या अमली पदार्थांविरोधात कारवाई करा: कोल्हापूर जनशक्तीची मागणीअप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर : शहरात उत्तेजक अमली पदार्थांचा शिरकाव झाला आहे. असे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती, लॉज, औषध दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, देशभरात स्त्रीभ्रूण हत्याविरोधी चळवळ, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाद्वारे महिलांना सामाजिक संरक्षण व पुरुषांच्या बरोबरीने स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे; तर दुसऱ्या बाजूला महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या काही घटनांनी समाज सुन्न होत आहे. आता त्यामध्ये या अमली पदार्थांची भर पडली आहे.युवती व महिला नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने; तर मुलीही शिक्षणासाठी घराबाहेर असतात. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर नशिल्या पदार्थांचा वापर काही अपप्रवृत्तींकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमली पदार्थांविरोधात तीव्र मोहीम राबवावी.यावर अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांनी अमली पदार्थांविरोधात सध्या आठ पथके कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही आणखी तीव्र मोहीम राबविली जाईल, असे सांगितले.

शिष्टमंडळात सरचिटणीस समीर नदाफ, अरुण अथणे, अण्णा पिसाळ, तय्यब मोमीन, अनीश पोतदार, एम. डी. कुंभार, रियाज कागदी, राजन पाटील, ईश्वरप्रसाद तिवारी, शैलेश देशपांडे, सुनील दमे, लहू शिंदे, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर