शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

आरटीओ परिसरात क्रिकेट खेळणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 18:23 IST

Rto Office Kolhapur-कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोकळ्या मैदानात एका दलालाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. यात कोविडच्या नियमावलीचे उल्लंघन झाले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांची भेट घेत दिला. या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देआरटीओ परिसरात क्रिकेट खेळणाऱ्यांवर कारवाई करावाहनधारक महासंघाची मागणी : प्रादेशिक परिवहन अधिकारी धारेवर

कोल्हापूर : कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोकळ्या मैदानात एका दलालाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. यात कोविडच्या नियमावलीचे उल्लंघन झाले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांची भेट घेत दिला. या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले.राज्य शासन कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी गंभीर पावले उचलत आहे. मात्र, शासनाचे एक अंग असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात २८ मार्चला एका दलालाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा घेऊन मोठा जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे स्पर्धेला प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. याबाबत मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांना कोणतीही कल्पना दिलेली नव्हती.

कोरोनाचा धोका पत्करून व विनापरवाना शासकीय जागेचा वापर करून या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामुळे संबंधितावर सोमवारपर्यंत कडक कारवाई करा, अन्यथा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनधारक महासंघाच्या शिष्टमंडळाने दिला. यावेळी चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, इंद्रजित शिंदे, सर्जेराव कामीरकर, अल्ताफ जमाखाने, सुनील पाटील, उदय गायकवाड, निवास बोडके, अतुल माळकर यांच्यासह वाहनधारक उपस्थित होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर