शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तांबुळवाडीत किरकोळ कारणावरुन तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:40 IST

दारात गाडी घेवून उभा असताना पाठीमागून धडक दिल्याच्या कारणावरुन दोन शेजारी राहणाय्रा कुटूंबामध्ये जोरदार वादावादी झाली. यामध्ये रागाच्या भरात दोघा जणांवर तलवार हल्ला करण्यात आला. ही घटना करवीर तालुक्यातील उपवडेपैकी तांबुळकरवाडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास घडली. दोन्ही कुटूंबांनी करवीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकमेंकांविरोधात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देतांबुळवाडीत किरकोळ कारणावरुन तलवार हल्लादोन्हीकडून परस्पर तक्रारी

कोल्हापूर : दारात गाडी घेवून उभा असताना पाठीमागून धडक दिल्याच्या कारणावरुन दोन शेजारी राहणाय्रा कुटूंबामध्ये जोरदार वादावादी झाली. यामध्ये रागाच्या भरात दोघा जणांवर तलवार हल्ला करण्यात आला. ही घटना करवीर तालुक्यातील उपवडेपैकी तांबुळकरवाडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास घडली. दोन्ही कुटूंबांनी करवीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकमेंकांविरोधात फिर्याद दिली आहे.करवीर पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तम संभाजी तांदुळकर (वय ३०) व आंबाजी तांदुळकर हे उपवडेपैकी तांदुळकरवाडी ) येथे एकमेंकांच्या शेजारी राहतात. रविवारी रात्री १० च्या सुमारास उत्तम शेजारी राहणाय्रा आंबाजी यांच्या दारात मोटरसायकल घेवून उभे होते.

आबाजी यांनी मोटरसायकलवरुन मागून येवून त्यांना जोराची धडक दिली. यवर उत्तम यांनी तुम्हाला दिसत नाही का असा जाब विचारला. यावर आंबाजी यांनी त्यांना शिवागाळ करण्यास सुरवात केली. याचवेळी संशयित राकेश तांबुळकर याने तेथे येवून उत्तम यांना लाथबुक्याने मारहाण करत डोक्यावर तलवार हल्ला केला.

याचवेळी उत्तम यांचे वडील संभाजी तांबुळकर यांंच्यावरही त्यांनी तलवार हल्ला केला. तसेच उत्तमचा भाऊ सचिन यालाही शिवीगाळ करुन मारहणा केली. या प्रकरणी राकेश तांबुळकर, आबाजी तांबुळकर, जयश्री तांबुळकर यांच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर