शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या जखमा विसरलो नाही; संभाजीराजे लोकसभेच्या रिंगणात उतरणार

By समीर देशपांडे | Updated: January 6, 2024 16:35 IST

विधानसभाच नाही तर लोकसभेच्याही रिंगणात, संभाजीराजेंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग 

कोल्हापूर : लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीमध्ये ज्या जखमा झाल्या आहेत. त्या जुन्या जखमा आम्ही अजून विसरलेलो नाही. वेळ आल्यावर तुम्हाला दिसूनच येईल. त्यामुळे आता केवळ विधानसभा नाही तर लोकसभेच्या रिंगणातही ‘स्वराज्य संघटना’ उतरणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे यांनी आज, शनिवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.संभाजीराजे म्हणाले, लोकसभेचे वातावरण तापायला लागलंय म्हणूनच तुम्ही हा प्रश्न विचारत आहात हे मला माहिती आहे. पूर्वी आम्ही केवळ विधानसभेचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतू अनेकांकडून आता लोकसभेसाठीही विचारणा होत आहे. त्यामुळे ‘स्वराज्य’ संघटना लोकसभेलाही निवडणूक रिंगणात उतरणार आहे.कोणत्याही नेते, कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण विषयावर बोलताना विचार करून बोलावे. कोणत्याही जाती धर्माचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. किल्ले पन्हाळगडाजवळील पावनगडावरील नवीन प्रार्थनास्थळ जमीनदोस्त करण्यात आले. याबाबत विचारले असता ते म्हणाले, कोणत्याही किल्ल्यावर अशा कोणत्याही नवीन बाबी होवू नयेत. उलट जे जे इतिहासकालीन आहे. त्याची जपणूक मात्र व्हावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीlok sabhaलोकसभा