शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी एक्स्प्रेसमधील शेतक-यांचा खोळंबा, चुकीच्या मार्गानं गाडी वळवल्यानं शेतक-यांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 14:11 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी एक्स्प्रेस ही कोल्हापूरहुन दिल्लीकडे जाताना गुजरात, राजस्थान मार्गाने दिल्लीला गेली. यावेळी गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात मोदींविरोधात घोषणाबाजी केली होती.

कोल्हापूर -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी एक्स्प्रेस ही कोल्हापूरहुन दिल्लीकडे जाताना गुजरात, राजस्थान मार्गाने दिल्लीला गेली. यावेळी गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी केली होती.  दरम्यान दिल्लीहून पुन्हा कोल्हापूरकडे येत असताना रेल्वे मथुरामधून कोटाकडे जाणे होते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सुमारे 160 किलोमीटर रेल्वे भरकटली. चुकीच्या मार्गानं गाडी वळवल्यानं शेतक-यांचा संताप झाला. याविरोधात बिनमोर रेल्वे स्थानकात शेतक-यांनी आंदोलन केलं. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी शेतकरी संख्या पाहता घातपाताचाही आरोप केला आहे.

या प्रकारामुळे बिनमोर रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे चुकीच्या दिशेला आल्याचे समोर आले. यानंतर आरगा रेल्वे कंट्रोलरची चूक झाली असल्याची माहिती स्टेशन मास्टर नाशीथ माथूर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

मध्य प्रदेशमध्ये 160 किलोमीटर स्वाभिमानी एक्स्प्रेस भरकटली* पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे गुजरातमधून रेल्वे न नेता अन्य मार्गांनं वळवल्याचा आरोप* संतापलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी अडविली मालगाडी * पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे प्रशासनविरोधात तुफान घोषणाबाजी

राजू शेट्टींकडून चौकशीची मागणीप्रशासनाच्या चुकीमुळे 160 किलोमीटर चुकीच्या दिशेने ही रेल्वे गेल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावलेत ट्रॅफिकची समस्या असल्याने रेल्वे वेस्टर्न लाइनवरुन सेंट्रल लाइनवर घेण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तिथून रेल्वेचं तंत्रज्ञ मोनिटरिंग करून कोल्हापूर मार्गे रवाना करत असल्याचं स्पष्ट केलंय. यामुळे ही रेल्वे कोल्हापुरात पोहोचायला आता 6 ते 7 तासाचा विलंब होणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी