शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान शेतकरी संघटना दुकानदारांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 12:22 IST

Ichlkarnji Raju Shtty Kolhapur : जो कायद्याचा आदर करतो त्याला भीती दाखवली जात आहे आणि निर्बंध जुगारून निवडणूका, मिटींग व बैठका घेतल्या जातात त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. त्यामुळे जो दुकानदार दुकाने उघडणार त्याच्या पाठीशी स्वाभिमान शेतकरी संघटना राहणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

ठळक मुद्देस्वाभिमान शेतकरी संघटना दुकानदारांच्या पाठीशीमाजी खासदार राजू शेट्टी इचलकरंजीत आंदोलन

इचलकरंजी : जो कायद्याचा आदर करतो त्याला भीती दाखवली जात आहे आणि निर्बंध जुगारून निवडणूका, मिटींग व बैठका घेतल्या जातात त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. त्यामुळे जो दुकानदार दुकाने उघडणार त्याच्या पाठीशी स्वाभिमान शेतकरी संघटना राहणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.अत्यावश्यक सेवासह इतर व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येथील के.एल.मलाबादे चौकात प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरली. बघताय काय सामील व्हा, व्यवसाय आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे , आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शेट्टी म्हणाले, कोल्हापुरात शहरास पालकमंत्री सतेज पाटील यांनी आठ दिवसासाठी दुकाने उघडण्यास परवानगी दिली. परंतु इचलकरंजीला नाकारण्यात आले. या विरोधात इचलकरंजीत सोमवारी आंदोलन करण्याचा शब्द मी पाळला असल्याचे सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष रामदास कोळी, विकास चौगले, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaju Shettyराजू शेट्टीichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर