शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Kolhapur: बेपत्ता असलेल्या त्या जैन मुनींची हत्या झाल्याचा संशय, संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:31 IST

Kolhapur: बेपत्ता असलेले बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील जैन मुनी आचार्य १०८ कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. जैन मुनींची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत  आहे.

बेपत्ता असलेले बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील जैन मुनी आचार्य १०८ कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान, चार दिवसांपूर्वी चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील आश्रमातुन बेपत्ता झालेल्या जैन मुनींची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत  आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून खून केल्याची कबूली दिली आहे. 

हिरेकुडी येथील आचार्य  कामकुमार नंदी  मुनी बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांनी तपास करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. सदर संशयित आरोपींनी मुनींचा खून करून मृतदेह फेकेल्याचे सांगितल्याने काल रात्री पोलिसांनी मृतदेहासाठी शोध कार्य राबविले. पण सदर आरोपींनी मृतदेह फेकलेल्या ठिकाणाविषयी क्षणाला वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिस शोधकार्य राबविले जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या चार पथकाकडून शोध कार्य सुरू आहे.  स्वतः बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुनीचा खून झाल्याची माहिती कळताच हिरेकुडी येथील आश्रमासमोर भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. तर चिकोडीचे डीवायएसपी बसवराज यलिगार यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवला आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूर