शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोयता नाचवून कॉलनीत दहशत माजवणाऱ्या पोलिस दाम्पत्याचे निलंबन, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांची कारवाई

By उद्धव गोडसे | Updated: October 21, 2023 16:49 IST

पत्नीकडे पाहत असल्याच्या संशयावरुन कोयता नाचवून माजवली होती दहशत 

कोल्हापूर : पाचगाव (ता.करवीर) येथील शांतीनगर परिसरात गाडगीळ कॉलनीत घरासमोरील तरुण पत्नीकडे पाहत असल्याच्या संशयावरुन पोलिसाने कोयता नाचवत कॉलनीत दहशत माजवून मारहाण केली होती. यात त्याच्या पोलिस पत्नीचाही समावेश होता. याबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी पोलिस दाम्पत्याचे निलंबन केले. आशुतोष वसंत शिंदे आणि रेश्मा आशुतोष शिंदे अशी निलंबन झालेल्या दोघांची नावे आहेत.याबाबत विनोदकुमार गुणवंतराव वावरे (वय ४०) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सोमवारी (दि. १६) रात्री पावणेनऊच्या सुमारास मारहाण आणि दहशतीचा प्रकार घडला होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली त्याची पत्नी रेश्मा हे दोघे किरकोळ कारणावरून कॉलनीतील लोकांशी नेहमी वाद घालत होते.पत्नीकडे पाहत असल्याच्या संशयावरुन त्याने सोमवारी रात्री विनोदकुमार वावरे यांच्याशी वाद घातला. कोयता नाचवत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले फिर्यादी, त्यांची बहीण आणि दाजी यांना शिंदे दाम्पत्याने मारहाण केली. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यदीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी शिंदे दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस