शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा संशयित रुग्ण, औषध फवारणी सुरु; यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 13:46 IST

इतर सात संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले

इचलकरंजी : शहरातील झिका व्हायरस संशयित रुग्णाच्या घरी आणि परिसरात महापालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली. इतर सात संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.काडापुरे तळ येथील ३८ वर्षीय झिका व्हायरस संशयित असलेला रुग्ण रत्नागिरी येथे गेला होता. त्यानंतर त्याला ताप आला. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. रविवारी सकाळी संबंधित रुग्णाच्या घरातील साहित्य, पाण्याची टाकी, गटार आणि परिसरात महापालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली.इतर सात रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. संबंधित रुग्णांची प्रकृती उत्तम आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. डासांपासून सावधगिरी बाळगावी. आपल्या परिसरात औषध फवारणी करून घ्यावी. फ्रिज, मोकळे डबे, टायर यामध्ये पाणी साचले असल्यास ते काढून टाकावे. परिसर आपला स्वच्छ ठेवावा, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर