शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुप्रियाने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत मारली बाजी, अवघ्या २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 17:17 IST

कोणताही खासगी क्लास न लावता घरातच अभ्यास करीत अहोरात्र मेहनत घेत संपादन केले यश

रविंद्र पोवार

कोडोली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग १ च्या विविध पदांसाठी घेणेत आलेल्या परीक्षेमध्ये केखले (ता पन्हाळा ) येथील सुप्रिया शिवाजी शिंदे यांनी प्रथम प्रयत्नातच यश संपादन केले. गावात पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान ही त्यांनी मिळविला आहे. जोतिबाच्या पायथ्याशी केखले गाव वसले आहे. गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसताना प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर सुप्रिया यांनी अभ्यासात सातत्य राखत पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. गावातच प्राथमिक शिक्षण घेतले तर माध्यमिक शिक्षण कोडोली येथे झाले. १२ वी नंतर पुणे येथील कृर्षी महाविद्यालयातून कृर्षी विभागाची पदवी प्राप्त केली. वडील शिवाजी हे आर्मी मधून शिपाई म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आपली मुलगी प्रशासकिय सेवेत असावी अशी त्याची इच्छा होती. शासकिय सेवेत दाखल होणेसाठी तिने शालेय जीवनापासून दृढ निर्णय घेतला होता. पदवी चे शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली होती. कोणताही खासगी क्लास न लावता घरातच अभ्यास करीत अहोरात्र मेहनत घेत त्यांनी हे यश संपादन केले. तिला शिक्षक, आई, वडील यांची मोलाची साथ मिळाली. तिच्या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षा