शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

दुसऱ्या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 19:09 IST

कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुर्यकिरणे देवीच्या मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. थंडीचे दिवस आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरणांची तीव्रता कमी होती.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंततुलनेने किरणोत्सवाचा दुसऱ्या दिवशी किरणांची तीव्रता चांगली

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुर्यकिरणे देवीच्या मुर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. थंडीचे दिवस आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरणांची तीव्रता कमी होती.श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा होता. या वर्षातील दुसरा किरणोत्सव रविवारपासून सुरु झाला. पहिल्या दिवशी किरणे पितळी उंबऱ्यापर्यंत येवून लुप्त झाली. तुलनेने सोमवारी किरणांची तीव्रता चांगली होती.

सायंकाळी पाच वाजता किरणे महाद्वार कमानीजवळ आली येथून गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा, कटांजन असा प्रवास करत किरणांनी ५ वाजून ४५ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. येथे एक मिनिट स्थिरावल्यानंतर ५ वाजून ४७ व्या मिनिटांला गुडघ्यापर्यंत आली. गुडघ्यावर एक मिनिट स्थिरावल्यानंतर किरणे डावीकडे लुप्त झाली.

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर