शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

सूर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 21:41 IST

Mahalaxmi Temple Kolhapur-करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. सायंकाळी सहा वाजून १८ मिनिटांनी किरणे गुडघ्यावर स्थिरावून डावीकडे लुप्त झाली.

ठळक मुद्देसूर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंतश्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी पाचवा दिवस

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. सायंकाळी सहा वाजून १८ मिनिटांनी किरणे गुडघ्यावर स्थिरावून डावीकडे लुप्त झाली.श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी पाचवा दिवस होता. यंदाच्या सोहळ्यात मागील चार दिवसांपैकी पहिल्या दिवशी किरणोत्सव झाला नाही, दुसऱ्या दिवशी किरणांनी चरणस्पर्श केला. तिसऱ्या दिवशी किरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचली.

सोमवारी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव झाला नाही. मंगळवारी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी किरणे कटांजनपर्यंत आली. पुढे तीन मिनिटांत किरणे गुडघ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. आता पुढील किरणोत्सव नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर