शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हणबरवाडी येथील वृद्धेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:10 IST

कोगनोळी : हणबरवाडी येथील वृद्ध महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी  सकाळी उघडकीस आली. इंदुबाई शंकर चव्हाण ...

ठळक मुद्देहणबरवाडी येथील वृद्धेची आत्महत्यामृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

कोगनोळी : हणबरवाडी येथील वृद्ध महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी  सकाळी उघडकीस आली. इंदुबाई शंकर चव्हाण उर्फ कळसकर (वय 76, मुळगाव दानवाड, ता. शिरोळ, सध्या रा. हणबरवाडी ता. निपाणी) असे मृत महिलेचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दानवाड , तालुका शिरोळ येथील इंदुबाई शंकर चव्हाण या मावस लेक आक्काताई तुकाराम यादव यांच्या हणबरवाडी येथील घरी गेल्या तीस वर्षापासून राहत होत्या. गेल्या दोन-तीन वर्षापासून त्या आजारी होत्या.रविवारी इंदुबाई घरातून बाहेर पडल्या व सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. नातलगांनी चार दिवसापासून नातेवाईक, पाहुणे आसपासच्या परिसरात शोधाशोध केली. पण त्या मिळाल्या नाहीत. हणबरवाडी येथे गावालगतच असणाऱ्या बंडा भिमराव खोत यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे.

ऊसतोड मजुर पाणी आणण्यासाठी गेले असता विहिरीमध्ये इंदुबाई यांचा मृतदेह असल्याचे दिसून आले. लागलीच निपाणी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवण्यात आले.

घटनास्थळी निपाणी पोलिसांच्यावतीने अमर चंदनशिव, एम एन खानापनावर, संजय काडगौडर, प्रकाश सावजी यांनी पाहणी करून सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

टॅग्स :Suicideआत्महत्याkolhapurकोल्हापूर