शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या तडाख्याने घायाळ बगळ्याला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:52 IST

उन्हाच्या तडाख्याने पक्षी घायाळ होऊन पडत आहेत. कोणाचे पंख पतंगाच्या मांज्यामुळे कापले जात आहेत, तर कधी आणखी एखाद्या कारणाने पक्षीजीवन धोक्यात येत आहे. अशावेळी काही माणसं पक्षीप्रेम  दाखवतात, तेव्हा अजूनही भूतदया व माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. अशाच भूतदयेचा प्रत्यय बुधवारी सकाळी रंकाळा तलाव परिसरात ‘ग्रे हेरॉन’ (बगळा) प्रकारच्या पक्ष्याबाबत आला.

ठळक मुद्देउन्हाच्या तडाख्याने घायाळ बगळ्याला मिळाले जीवदान

कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्याने पक्षी घायाळ होऊन पडत आहेत. कोणाचे पंख पतंगाच्या मांज्यामुळे कापले जात आहेत, तर कधी आणखी एखाद्या कारणाने पक्षीजीवन धोक्यात येत आहे. अशावेळी काही माणसं पक्षीप्रेम  दाखवतात, तेव्हा अजूनही भूतदया व माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. अशाच भूतदयेचा प्रत्यय बुधवारी सकाळी रंकाळा तलाव परिसरात ‘ग्रे हेरॉन’ (बगळा) प्रकारच्या पक्ष्याबाबत आला.ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार राजा उपळेकर बुधवारी सकाळी शालिनी पॅलेससमोरील नारळाच्या झाडाजवळून फिरत असताना अचानक झाडावरून चित्कार करीत एक ग्रे हेरॉन (बगळा) पक्षी खाली कोसळला. जवळ जाऊन पाहिले तर पक्ष्याचे दोन्ही पाय मोडलेल्या स्थितीत होते. एका पायाचे हाड तर तुटून लोंबकळत होते.

उपळेकर त्या पक्ष्याला कशी मदत करता येईल या विचारात असतानाच रंकाळ्यावर नियमित फिरायला येणाऱ्यांपैकी निखिल गुरव व रोहित गुरव हेही त्यांच्या मदतीला धावले. तिघांनी या पक्ष्याला पकडून अग्निशामक दलाच्या जवानांना कळविले. त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी रवी पोवार येथे आले. त्यांनी या पक्ष्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत अग्निशमन दलाचे वाहनही तेथे पोहोचले. या वाहनातून ग्रे हेरॉन पक्ष्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

 

 

टॅग्स :Temperatureतापमानwildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर