शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘वीर गाथा २.०’ राष्ट्रीय स्तर स्पर्धेत कोल्हापूरच्या फरहान मकानदारचे यश, संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:48 IST

फरहानचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत

कोल्हापूर : संरक्षण व शिक्षण मंत्रालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘वीर गाथा २.०’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटांत फरहान मकानदारने यश संपादन केले. त्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले. फरहान आज, शनिवारी कोल्हापुरात येत असून, त्याचे जोरदार स्वागत केले जाणार आहे.या स्पर्धेत देशभरातून १८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशातून २० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधून केवळ २५ विद्यार्थी ‘सुपर २५’ म्हणून निवडले गेले. महाराष्ट्रातून फरहान हा एकमेव विद्यार्थ्याची निवड झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याला मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्याला नॅशनल साेसायटीचे अध्यक्ष हाजी असलम सय्यद व संचालक नासर खान यांचे मार्गदर्शन लाभले. आज, सकाळी दहा वाजता दसरा चौकातून रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष हाजी असलम सय्यद व उपाध्यक्ष रहिद खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajnath Singhराजनाथ सिंह