शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सुभद्रा लोकल एरिया बँकेचे मुख्य कार्यालयाचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 19:09 IST

Banking Sector kolhapur- जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याची ले ऑफ नोटीस बजावल्यावरून सुभद्रा लोकल एरियाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालयाचे काम बंद पाडले.

ठळक मुद्देजुन्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढल्याचे परिणाम कर्मचारी आक्रमक : ले ऑफ नोटीस मागे घेण्याची मागणी

कोल्हापूर : जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याची ले ऑफ नोटीस बजावल्यावरून सुभद्रा लोकल एरियाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालयाचे काम बंद पाडले. नोटीस मागे घेत नाही तोपर्यंत शाखा सुरू होऊ देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेत काम बंद ठेवून दिवसभर ठिय्या मारला. प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जय जिंगर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.२४ डिसेंबर २०२० रोजी ठेवीदारांच्या हिताविरोधात काम करत असल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केला. यामुळे येथील व्यवस्थापानचे सर्व अधिकार संपुष्टात आले. असे असतानाही व्यवस्थापनाने अचानक सोमवारी (दि. ४) जुन्या ५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असल्याची ले ऑफ नोटीस बजावली. यामुळे बँकेतील सर्व कर्मचारी वर्ग आक्रमक झाले.

मंगळवारी सकाळी १० वाजता सर्व कर्मचारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालय येथे जमा होऊन येथील कार्यालय सुरू होऊ न देता कामकाज बंद पाडले. नोटीस मागे घेत नाही तोपर्यंत शाखा सुरू करू देणार नाही. तातडीने यासंदर्भात बेठक घ्या. कमी केल्यानंतर भरपाईबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.

जास्त पगारवाल्यांना कमी न करता कमी पगार असणाऱ्यांना कमी केले जात असल्याचा आरोप केले. बँकेच्या विस्तारात जुने कर्मचारी राबले आहेत. बँकेच्या अखेरपर्यंत काम करणार असून सर्व ठेवीदारांचे पैसे दिल्याशिवाय बाहेर पडणार नाही, अशी भूमीका काही कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर