शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

विद्यार्थ्यांनी अनुभवला क्वॉड कॉप्टरचा थरार

By admin | Updated: January 13, 2015 00:21 IST

‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे आयोजन : आता उत्सुकता ‘सफर विमानाची’

कोल्हापूर : ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे क्वॉड कॉप्टरची प्रात्यक्षिके शहरातील महावीर इंग्लिश मीडियम स्कूल (कळंबा), अल्फोन्सा स्कूल (पाडळी बु्रदुक), न्यू हायस्कूल, विमला गोयंका स्कूल, चाटे स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, मीडियम स्कूल व प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आज दाखविण्यात आली़ अशा अनेक क्वॉडकॉप्टरच्या गगनभरारीचा आनंद लोकमत बाल विकासमंच आयोजित १८ ते २० जानेवारी या कालावधीत कमला कॉलेज परिसरात डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवन येथे भरणाऱ्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनास अनुभवण्यास मिळणार आहे़ या कार्यक्रमाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते पीबीसीस अ‍ॅरो हब आहेत़प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे़ विमान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे़ प्रदर्शनादरम्यान दररोज सकाळी अकरा, दुपारी एक आणि चार व सायंकाळी सहा वाजता क्वॉडकॉप्टरची भरारी पाहता येणार आहे़ बाल विकास मंच, सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्य व त्यांच्या पालकांसाठी २० रुपये, तर इतरांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे़ प्रदर्शनाच्या प्रवेशिका लोकमत कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट कोंडा ओळ, कोल्हापूर येथे सकाळी दहा सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध आहेत़ अधिक माहितीसाठी ७७९८३४४७४४ वर संपर्क साधावा़प्रदर्शनात काय पाहाल विविध देशांतील विमानांच्या प्रतिकृती विमानांचा इतिहास आणि क्वॉड कॉप्टरची भरारी