शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेसमोरील आव्हाने पेलण्यास विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे : लवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:55 IST

स्पर्धेसमोरील येणारी नवनवीन आव्हाने, बदलती परिस्थिती, नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी केले.

ठळक मुद्देस्पर्धेसमोरील आव्हाने पेलण्यास विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे : लवटेशंकरराव घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम

कोल्हापूर : स्पर्धेसमोरील येणारी नवनवीन आव्हाने, बदलती परिस्थिती, नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी केले.महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी व रत्नाप्पा कुंभारनगर हायस्कूलचे संस्थापक शंकरराव घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब नष्टे होते.डॉ. लवटे म्हणाले, जिद्द, चिकाटी व ध्येय मनात ठेवूनच भविष्यात आपण कोठे जायचे आहे, त्याचा विचार विद्यार्थिदशेपासून करणे आवश्यक आहे. भरपूर वाचन करून संगणकाचे संपूर्ण ज्ञान घेण्याबरोबरचमाणूस म्हणून नाते जोडा व जगाला मोठे करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी स्वागत केले. सचिव डॉ. सतीश घाळी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष महादेव पवार यांनी आभार मानले. विनायक कांबळे, जे. बी. शिंदे यांनी काव्यवाचन केले. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य मकरंद कुलकर्णी, बी. एम. महाजन, गुरुप्रसाद हिरेमठ, राजू वाली, महादेव घुगरे, अनिल सिंहासने, विकास श्रेष्ठी, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर