शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोडोलीत लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:41 IST

पळ काढल्याने मोठी बहीण बचावली

कोडोली : येथील चावडी भाग जवळील दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेल्या लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. आलीजा अरबाज अंबी (वय ४) असे जखमी मुलीचे नाव आहे. आलीजाच्या मोठ्या बहिणीने यावेळी पळ काढल्याने सुदैवाने ती बचावली.गावचावडी पाठीमागे अंबीवाडा येथे रहात असलेल्या आलीजा आणि मोठी बहीण समायरा या दोघी घरापासून काही अंतरावर असलेल्या दुकानात खाऊ आणण्यासाठी गेल्या होत्या. दुकानात खाऊ घेऊन परत घरी जात असताना, अचानक दोघींवर चार कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी समायरा पळून गेली, तर आलीजा कुत्र्यांच्या तावडीत सापडली. तिनेही कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती ओरडू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच शेजारी असलेल्या घरातील लोकांनी कुत्र्यांना पिटाळून तिची सुटका केली. तिच्या पायावर, पाठीवर व गळ्याजवळ चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. गेल्या चार दिवसांपूर्वीही याच परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, परंतु प्रसंगावधान राखून हा मुलगा शेजारी असलेल्या घरात गेल्याने बचावला होता.

पडलेला वाडा कुत्र्यांचा तळया परिसरात एक जुना पडलेला वाडा असून, त्या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने, सुमारे २५ ते ३० भटक्या कुत्र्यांनी या ठिकाणी तळ ठोकला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. कोडोलीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने, प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.