शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शनिवारपासून ‘स्ट्रॉबेरी-मध महोत्सव’, सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:05 IST

साऱ्या जगाला भुरळ घालणाऱ्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरी व मधाची चव आता कोल्हापूरकरांना चाखावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शनिवार (दि. १०) पासून चार दिवस स्ट्रॉबेरी व मध महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे कोल्हापुरात शनिवारपासून ‘स्ट्रॉबेरी-मध महोत्सव’सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा पुढाकारजिल्हा परिषद सोसायटीच्या सभागृहात चार दिवस आयोजन

कोल्हापूर : साऱ्या जगाला भुरळ घालणाऱ्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरी व मधाची चव आता कोल्हापूरकरांना चाखावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शनिवार (दि. १०) पासून चार दिवस स्ट्रॉबेरी व मध महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरी व मधाचे उत्पादन होते; पण महाबळेश्वरच्या या उत्पादनाला वेगळीच चव व गोडी आहे. महाबळेश्वर मधोत्पादक सोसायटीअंतर्गत १६०० सभासद मधाचे उत्पादन करतात.

जांभूळ मध, गेळा मध, हिरडा मध, कारवी मथ, अकरा मध व व्हायटी मध अशी अनेक प्रकारची उत्पादने घेतली जातात. मधापासून वेगवेगळी उत्पादने घेतली आहेत.

विविध वजनांतील स्ट्रॉबेरीची पॅकिंग प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. कोल्हापूरच्या लोकांना अस्सल स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता यावा, यासाठी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन केल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.शनिवारी दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महोत्सवास प्रारंभ होणार आहे. १३ फेबु्रवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून, नागरिकांनी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे.

यावेळी महाबळेश्वर मधोत्पादक सोसायटीचे अध्यक्ष संजय गायकवाड, श्रीराम फळ प्रक्रिया संस्था, भिलारचे अध्यक्ष दत्तात्रय पार्टे, नितीन भिलारी, बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, आदी उपस्थित होते.

महोत्सवाचे आकर्षणनाबिला प्लॉबिया व कामारोजा स्ट्रॉबेरी, हनी वुईथ स्ट्रॉबेरी जॅम, हनी वुईथ जांभूळ जॅम, हनी वुईथ अ‍ॅल्युवेरा ज्यूस, कॅडबरी वुईथ हनी चॉकलेट्स, अ‍ॅँटिबायोटिक्स फ्री फॉरेस्ट मध. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfruitsफळे