शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

रुग्णालय परिसरात ग्रीन फटाकेना मनाई:  आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 17:49 IST

Crackers, muncipaltycarporation, kolhapurnews ग्रीन सोडून पर्यावरणास हानीकारक असणाऱ्या फटाके लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोना सेंटर, रुग्णालय परिसरात ग्रीन फटाकेही वाजवू दिले जाणार नाही. शहरवासीयांनी शक्यता फटाके, कोरोनामुक्त दिवाळी साजरा करावी, असे आवाहन  आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट रोखणे जनतेच्याच हातात:  आयुक्त रुग्णालय परिसरात ग्रीन फटाकेना मनाई:  आयुक्त

कोल्हापूर : ग्रीन सोडून पर्यावरणास हानीकारक असणाऱ्या फटाके लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोना सेंटर, रुग्णालय परिसरात ग्रीन फटाकेही वाजवू दिले जाणार नाही. शहरवासीयांनी शक्यता फटाके, कोरोनामुक्त दिवाळी साजरा करावी, असे आवाहन  आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रोखणे केवळ प्रशासनाच्या नव्हे तर जनतेच्याच हातात आहे, असे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सध्या संपूर्ण कुटुंबच घराबाहेर पडताना दिसत असून हे धोकादायक आहे. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा, मास्क, सॅनिटायझर लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले.आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, महापालिकेतील आरोग्यसेवेसोबत सुरळीत पाणीपुरवठा करणे या कामांना प्राधान्य असेल. स्वच्छतेसह कोरोना, डेंग्यू, मलेरिया अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निविदा मंजूर झालेली विकासकामांना आचारसंहितेचा अडथळा येणार नाही. ३९ कोटींच्या रस्त्यांची कामांची वर्कऑडर झाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल. काही कामे आचारसंहितेमुळे करता येत नाहीत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाCrackers Banफटाके बंदीkolhapurकोल्हापूर