शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सदनमधील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे लोकवर्गणीतून बदलू; इंडिया आघाडीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:00 IST

आघाडीच्यावतीने शाहू समाधीस्थळी निदर्शने

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील पुतळे महायुती सरकारला बदलणे शक्य नसेल तर आम्ही राज्यातून लोकवर्गणी गोळा करून हे पुतळे बदलू, असा इशारा इंडिया आघाडीच्या वतीने गुरुवारी येथे देण्यात आला. हे पुतळे बदलण्यासाठी आघाडीच्या वतीने दुपारी शाहू समाधीस्थळी निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. पुतळे बदलण्याबाबत हालचाली न झाल्याने पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इंडिया आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी समाधीस्थळी एकत्र येत या सर्व प्रकाराचा निषेध नोंदवला. ‘महाराष्ट्र सरकार होश मे आओ’, ‘बदला, बदला, दिल्लीतील पुतळे बदला’ अशा घोषणा दिल्या.उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. सरकार पुन्हा सत्तेवर आले तरीही या पुतळ्यांबाबत निर्णय झाला नाही. दिल्लीतील या दोन्ही महापुरुषांचे पुतळे पाहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाची दिवाळखोरी लक्षात येते. जर सत्तारूढ नेते जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष करणार असतील तर कोल्हापुरातून मोठे जनआंदोलन उभे करू, आणि लोकवर्गणीतून दिल्लीतील हे पुतळे बदलू.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, आर. के. पोवार, रियाज कादरी, विशाल देवकुळे, सुभाष देसाई, रवी जाधव, भरत रसाळे, दिलीप पोवार, राजू जाधव, राजेश वरक, शंकररराव काठाडे, शुभम शिरहट्टी, अनिल लवेकर, गोविंद वाघमारे, वासिम मोमीन, अशोक पोवार, अनिल घाटगे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादनआंदोलनस्थळी निदर्शकांनी शाहू महाराजांचा पुतळा आणि यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा आणली होती. यावेळी चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना उपस्थित सर्वांनी अभिवादनही केले. ज्या या दोन्ही महापुरुषांनी महाराष्ट्राला दिशा दिली त्यांच्याच बाबतीत देशाच्या राजधानीतील पुतळे बदलण्याबाबत सरकार गंभीर नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance warns to replace statues in Maharashtra Sadan through donations.

Web Summary : India Alliance warns to replace statues of Shahu Maharaj, Yashwantrao Chavan in Maharashtra Sadan, Delhi with public donations if the government fails to act. Protests held at Shahu Samadhi, condemning government inaction and demanding statue replacement.