शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

महिन्याभरात राज्याचे नवे उद्योग धोरण :  सुभाष देसाई यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:01 IST

राज्याचे नवे उद्योग धोरण येत्या महिनाभरात तयार होणार आहे. उद्योग मंत्रालयाने मुख्यमंत्र्याकडे यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

ठळक मुद्देमहिन्याभरात राज्याचे नवे उद्योग धोरण :  सुभाष देसाई यांची माहितीकोल्हापूरसह छोट्या शहरांच्या उद्योग विस्ताराला उपयुक्त धोरण

कोल्हापूर: राज्याचे नवे उद्योग धोरण येत्या महिनाभरात तयार होणार आहे. उद्योग मंत्रालयाने मुख्यमंत्र्याकडे यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

नव्या धोरणात वीजेचे दर राज्यात सर्वत्र समान व इतर राज्याच्या तुलनेत कमी असावेत असा आग्रह धरण्यात आला आहे. कोल्हापूरसारख्या छोट्या शहरांच्या उद्योग विस्ताराला या धोरणात झुकते माप असणार आहे. पारदर्शक व सकारात्मकतेवर अधिकचा भर असणार आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात आले असता उद्योगमंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबीटकर यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईkolhapurकोल्हापूर