शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: सरकारने पूरग्रस्तांना नवीन घरे बांधून द्यावीत - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:56 IST

खरीपाचे मोठे नुकसान झाले असून यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने संपुर्ण कर्जमाफीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने सरकारने त्यांची घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देराज्य सरकारने पूरग्रस्तांची घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घ्यावा : शरद पवार  खरीपाचे मोठे नुकसान, संपुर्ण कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

कोल्हापूर : खरीपाचे मोठे नुकसान झाले असून यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने संपुर्ण कर्जमाफीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने सरकारने त्यांची घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिरोळ तालुक्याचा दौरा केल्यानंतर पूरस्थितीची भिषणतेबाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अर्थकारणात या तीन जिल्ह्याचे योगदान मोठे असून येथील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.

ज्या ऊसाचे शेंडे पाण्याखाली राहिले तेथील ऊस हाताला लागणार नाही,अशी सद्यस्थिती आहे. या हंगामात ३० ते ३५ टक्के ऊसाचे उत्पादन घटणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या वतीने पीक तज्ञांची दहा टीम तीन जिल्ह्यात पाठवल्या आहेत.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKolhapur Floodकोल्हापूर पूर