शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वटवट’ने राज्य नाट्यची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:08 IST

कोल्हापूर : रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सोमवारपासून ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली.

ठळक मुद्दे पहिल्याच नाटकाला रसिकांची गर्दी : ज्येष्ठ रंगकर्मी पवन खेबुडकर यांचा विशेष सत्कारकोल्हापुरात गेल्या सहा वर्षांपासून पुन्हा नव्याने सुरू झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारपासूनऔपचारिक उद्घाटनानंतर तिसरी घंटा वाजली आणि कोल्हापूरच्या यशोधरा पंचशील थिएटर

कोल्हापूर : रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सोमवारपासून ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली. आपल्या खुमासदार लेखणीने अवघ्या महाराष्ट्राला लोटपोट हसवणारे आणि साहित्य क्षेत्राला समृद्ध करणारे पु. लं. देशपांडे यांच्या ‘वटवट वटवट’ या पहिल्याच नाटकाला प्रेक्षकांनी गर्दी करत पुढचे अठरा दिवस चालणाºया नाट्यजल्लोषाची झलक दिली.

कोल्हापुरात गेल्या सहा वर्षांपासून पुन्हा नव्याने सुरू झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारपासून केशवराव भोसले नाट्यगृहात प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पवन खेबूडकर यांचा नाट्यक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार केला. व्यासपीठावरअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुर्इंगडे, परीक्षक सुहास गिरकर, वसंत दातार, मानसी राणे, स्पर्धेचे समन्वयक मिलिंद अष्टेकर उपस्थित होते. यावेळी गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत ‘अग्निदिव्य’ नाटकात राजर्षी शाहू महाराजांची भूमिका सादर करताना रंगमंचावरच जगाचा निरोप घेतलेले सागर चौगुले यांना श्रद्धांजली वाहिली.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नाट्यगृहात गर्दी झाली. औपचारिक उद्घाटनानंतर तिसरी घंटा वाजली आणि कोल्हापूरच्या यशोधरा पंचशील थिएटर अकॅडमी या संस्थेने लेखक पु. लं. देशपांडेलिखित ‘वटवट वटवट’ नाटकाच्या सादरीकरणाला सुरुवात केली. सूत्रधार, सोंगाड्या, गण, वग अशा सादरीकरणातून मनोरंजनातून प्रबोधन करत हे नाटक पुढे सरकले.निर्मिती खर्चाच्या रकमेत वाढराज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेणाºया संघांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे नाट्य निर्मितीचा खर्च म्हणून तीन हजार रुपये दिले जातात. मात्र निर्मिती खर्च आणि कलाकारांच्या योगदानाच्या दृष्टीने पाहता ही रक्कम कमी होती. मात्र यंदाच्यावर्षीपासून या रकमेच वाढ करून निर्मिती खर्चाची रक्कम सहा हजार रुपये केल्याची माहिती समन्वयक मिलिंद अष्टेकर यांनी दिली.

टॅग्स :entertainmentकरमणूकcinemaसिनेमा