शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगड पर्यटकांसाठी सुरू करा, राष्ट्रीय बहुजन महासंघाचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 14:32 IST

Tourism Panhala Fort Kolhapur : पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या किल्ले पन्हाळागडावरील छोटे व्यावसायिक आणि किल्ले पन्हाळगड मार्गदर्शक (गाईड) यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा, यासाठी पन्हाळा येथे सोमवारी सकाळी सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपन्हाळगड पर्यटकांसाठी सुरू करा राष्ट्रीय बहुजन महासंघाचे रास्ता रोको आंदोलन

पन्हाळा : पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या किल्ले पन्हाळागडावरील छोटे व्यावसायिक आणि किल्ले पन्हाळगड मार्गदर्शक (गाईड) यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा, यासाठी पन्हाळा येथे सोमवारी सकाळी सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

येथील छोट्या व्यवसायिंकाच्या उपासमारीला स्थानिक प्रशासन जबाबदार असून पन्हाळगड लवकरात लवकर पर्यटकांसाठी सुरू करावा या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना देण्यात आले. सकाळी जकात नाका परिसरात झालेल्या सुमारे दीड तासाच्या या आंदोलनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची वाहने एका जागीच ठप्प झाली होती. यामुळे पन्हाळ्यावर शासकीय कार्यालयात वेळेत उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांची चांगलीच गोची निर्माण झाली होती. निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

यावेळी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे, उपाध्यक्ष तुकाराम कांबळे, संदीप कांबळे, शितल गवंडी, अर्जुन कासे, मारुती माने, प्रकाश राऊत शहाबाज मुजावर, शक्ती सोरटे, सचिन कासे, केवल कांबळे, प्रवीण शिंदे, कुलदीप बच्चे, शशिकांत बच्चे, संग्राम बनकर,सर्जेराव पाटील, भगवान भाकरे, माजी नगरसेवक रवींद्र धडेल, पोलीस निरीक्षक ए. डी. फडतरे आदी उपस्थित होते.

वाहनांची लागली रांगाया आंदोलनामुळे पन्हाळ्यावर येणाऱ्या वाहनांची रांग बुधवार पेठेपर्यंत लागली होती. यामुळे वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती.  

टॅग्स :Fortगडtourismपर्यटनkolhapurकोल्हापूर